Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 

April 9, 2026

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»राष्ट्रवादी महिला भगिनींचा, ज्येष्ठांचा सन्मान करणारा पक्ष – माजी नगरसेविका सविता आसवानी  प्रभाग क्रमांक १९ मध्ये राष्ट्रवादी पॅनल विजयी करण्याचा महिलांचा निर्धार 
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

राष्ट्रवादी महिला भगिनींचा, ज्येष्ठांचा सन्मान करणारा पक्ष – माजी नगरसेविका सविता आसवानी  प्रभाग क्रमांक १९ मध्ये राष्ट्रवादी पॅनल विजयी करण्याचा महिलांचा निर्धार 

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comJanuary 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

 

पिंपरी, चिंचवड पुणे (दि. ११ जानेवारी २०२६) प्रतिनिधी देवा भालके:राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महिला भगिनी व ज्येष्ठांचा सन्मान केला जातो. एनसीपीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत महिलांना सत्तेमध्ये सहभागी करून महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, महिला बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, परिवहन समिती अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे देऊन त्यांना समाजात सन्मान मिळवून दिला आहे. अजित दादांनी दूरदृष्टीकोण डोळ्यापुढे ठेवून घेतलेल्या निर्णयामुळेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ५० टक्के पेक्षा जास्त महिला नगरसेवक झाल्या. महिला आणि ज्येष्ठांचा सन्मान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा संकल्प या प्रभागातील महिला व ज्येष्ठ नागरिकांनी करावा असे आवाहन माजी नगरसेविका सविता धनराज आसवानी यांनी केले.

धोका कॉलनी, उद्यम नगर, आनंद नगर, दळवी नगर परिसरात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सविता आसवानी व इतर सर्व उमेदवारांनी संवाद साधला.

 

यावेळी माजी उपमहापौर जगन्नाथ साबळे, माजी नगरसेवक काळूराम पवार, कोमल मेवाणी, युवा नेत्या कोमल शिंदे, उपासना काटे, पल्लवी सासवडे, विजया काटे, भाग्यश्री देशमुख, रेश्मा खरात, मनीष सिद्धानी, सुनील साठे, दिनेश मेवाणी, सोनू म्हात्रे, छाया भडकुंबे, मंगल पवार, राजाराम जाधव, शिवा पिल्ले, रणजीत सिंग, राजकिरण दाभाडे, रंगनाथ साळवे, सलोनी सूर्यवंशी, साखरबाई बोरुडे, कोमल तडसरे, केसरबाई तडसरे, रणजीत कांबळे, आकाश सिंग, मंगल जाधव, अविष्कार बनसोडे, स्वाती सूर्यवंशी, केसरबाई तुरुकमारे, पुनम रोकडे, श्रद्धा रोकडे आदी उपस्थित होते.

———————————–

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026

अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना फटका; महापौरांकडून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

April 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.