Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

August 25, 2026

मातंग समाजासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीला वेग द्या: विधान परिषद उपसभापती सचिन अहिरांचे निर्देश

August 20, 2026

पुनावळे पर्याय कचरा डेपोसाठी स्वीकारा मोशीवर भार नको नगरसेवक संदीप वाघेरे 

July 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»मातंग समाजासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीला वेग द्या: विधान परिषद उपसभापती सचिन अहिरांचे निर्देश
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

मातंग समाजासाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीला वेग द्या: विधान परिषद उपसभापती सचिन अहिरांचे निर्देश

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comAugust 20, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाशी संबंधित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आणि जलद गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.

विधानभवन येथे उपसभापती, सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाशी संबंधित आढावा बैठक झाली. या बैठकीत क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाशी संबंधित १९ शिफारशी तसेच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित शिफारशींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद, योजनांना शासन मान्यता, तसेच संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याच्या सूचना उपसभापती अहिर यांनी यावेळी दिल्या.

यावेळी इतर मागासवर्गीय संचालनालयाच्या संचालक सोनाली मुळे, आर्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, तसेच संबंधित अधिकारी आणि मातंग समाजाचे प्रतिनिधी मारोती वाडेकर, नारायण गायकवाड, कैलास खंदारे, नामदेव साठे आदी उपस्थित होते.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

६९ वर्षीय राम यादव अडसुळ यांनी रचला इतिहास; शीर्षासन करून वर्ल्ड रेकॉर्डची नोंद

August 25, 2026

पुण्यात महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार; अश्लील व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल चौघांना अटक

July 21, 2026

मोशी दुर्घटनेप्रकरणी संजय कुलकर्णींसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

July 8, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.