Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; पिंपरी वाघेरे गावात दशक्रिया विधी

October 24, 2026

नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे निधन

October 20, 2026

2. बैलांप्रती प्रेम, जिव्हाळा अन् कृतज्ञता! पोपट काशिद परिवाराने जपली शेती संस्कृतीची परंपरा

October 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय»ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; पिंपरी वाघेरे गावात दशक्रिया विधी
राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली; पिंपरी वाघेरे गावात दशक्रिया विधी

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comOctober 24, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Oplus_16908288
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी देवा भालके: पिंपरी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांच्या निधनामुळे वाघेरे कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे. नगरसेवक तथा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सदस्य श्री. संदीप बाळकृष्ण वाघेरे यांचे ते वडील होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी आपला ज्येष्ठ आधार गमावला आहे.

कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांनी सामाजिक क्षेत्रात योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचा दशक्रिया विधी सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता पवना नदीकाठी, पिंपरी वाघेरे गाव येथे आयोजित करण्यात आला आहे.

या प्रसंगी प्रवचन सेवा ह.भ.प. अ‍ॅड. शंकर महाराज शेवाळे यांची होणार असल्याचे श्रद्धांजली पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

कै. बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांच्या पश्चात प्रदीप बाळकृष्ण वाघेरे, माणिक बाळकृष्ण वाघेरे, संदीप बाळकृष्ण वाघेरे यांच्यासह कुटुंबीय, नातलग असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने वाघेरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील.

दशक्रिया विधीचा तपशील

– दिनांक: सोमवार, २६ ऑक्टोबर २०२६
– वेळ: सकाळी ८ वाजता
– स्थळ: पवना नदीकाठी, पिंपरी वाघेरे गाव
– प्रवचन सेवा: ह.भ.प. अ‍ॅड. शंकर महाराज शेवाळे

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

रांका ज्वेलर्समध्ये भारतीय सॉलिटेअर महोत्सवाची दिमाखदार सांगता; विजेत्याला मिळाली नवी कोरी XUV 7XO कार! देशभरातील सॉलिटेअर महोत्सवाची पुण्यात उत्साहपूर्ण सांगता; विजेत्याच्या घरी आली नवी XUV 7XO!

October 11, 2026

गणवेश पुरवठ्यात कथित अनियमितता; जगदंबा महिला संस्थेचे ३० कोटींचे पेमेंट रोखण्याची मागणी

September 17, 2026

आळंदी शहराकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना प्रवेशबंदी दिघी-आळंदी वाहतूक विभागाचा मोठा निर्णय; विविध मार्गांवर वाहतूक निर्बंध

September 12, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.