- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- समाजकारण
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtra18news2026@gmail.com
पिंपरी, पुणे (दि. ०७ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरुवारी रात्री ८ वाजता, लिंक रोड, पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती माजी नगरसेवक धनराज आसवानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, शहराध्यक्ष व माजी महापौर योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे पाटील, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, माजी अध्यक्ष अजित गव्हाणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व माजी नगरसेवक, शहर पदाधिकारी तसेच विविध सेलचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तसेच…
पिंपरी, पुणे देवा भालके (दि. ०६ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड शहराचा नियोजनबद्ध विकास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच करू शकतात. पुणे मुंबई महामार्ग, नाशिक फाटा ते मोशी नाशिक महामार्ग, महामार्ग – रेल्वे लाईन आणि नदी नदीवरून जाणारा सेंट मदर टेरेसा उड्डाणपूल, सायन्स पार्क, ऑटो क्लस्टर हे भव्य विकास प्रकल्प अजित दादा पवार यांच्या दूरदृष्टीतून विकसित केले आहेत. शहराचा विकासाचा वेग मागील ९ वर्ष ठप्प झाला होता. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आणि प्रगतीचे ध्येय गाठण्यासाठी पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्ता येणे आवश्यक असल्याचे मत एम्पायर इस्टेट, सागर सोसायटी या उच्चवर्गीय सोसायटी मधील नागरिकांनी व्यक्त…
पिंपरी चिंचवड दि.०६ जानेवारी प्रतिनिधी:देवा भालके :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये निवडणूक प्रचार अंतिम टप्प्याकडे झुकत असताना, प्रचाराचा सूर अधिकच धारदार झाला आहे. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार व माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांनी प्रचारात वेगळा अँगल घेतला असून, “घोषणांची नव्हे तर केलेल्या कामांचीच मतदार परीक्षा घेतात,” असा ठाम संदेश त्या देत आहेत. सध्या प्रभागात पदयात्रा, घरभेटी, कोपरा सभा आणि प्रत्यक्ष संवादाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ सुरू आहे. मात्र, डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांचा प्रचार केवळ आश्वासनांपुरता मर्यादित न राहता, त्यांनी आजवर केलेल्या विकासकामांवर आधारित असल्याने तो मतदारांच्या विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. महापौरपदाच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी…
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ ज्ञानेश्वर नगरी–अशोक थिएटर चौक परिसरात भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. या फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त व उदंड प्रतिसाद लाभला. प्रचार फेरीदरम्यान ठिकठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून पॅनेलला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. वृषाली हॉटेल, डांगे चाळ, ज्ञानेश्वर नगरी, अतिथी हॉटेल, अशोक थिएटर व पॉवर हाऊस परिसरातून काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत तरुण व महिला वर्गाचा मोठा सहभाग दिसून आला. यावेळी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी गेल्या पाच…
पिंपरी | प्रतिनिधी देवा भालके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवार माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी पिंपरी गावात भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमुळे प्रभाग २१ मधील निवडणूक प्रचाराला मोठी रंगत येणार असून राजकीय वातावरण तापले आहे. ही माहिती माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी दिली. डब्बू आसवानी पुढे बोलताना म्हणाले की, “अजितदादा पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवत मला उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापतीपदाची संधी दिली. त्या संधीचे मी पूर्णपणे सोने केले. माझ्या कार्यकाळात प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, नागरी सुविधा…
पिंपरी, दि. ५ जानेवारी २०२६ (देवा भालके) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवार माजी नगरसेवक संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंगळवारी पिंपरी गावात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दिली. ही सभा पिंपरी गावातील श्री शिवछत्रपती स्मारक चौक येथे सायंकाळी ५ वाजता होणार आहे. नुकत्याच पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सन २०१७ मध्ये महापालिकेत सत्तेवर आलेल्या भाजपवर जोरदार टीका केली होती. भाजपने महापालिकेला कर्जबाजारी केले असून पालिकेची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच काही मंडळींकडे…
पिंपरी, दि. ५ जानेवारी २०२६ (देवा भालके): जबाबदारीची जाणीव असलेली माणसे अनावश्यक प्रश्नोत्तरांमध्ये न अडकता समोर असलेले काम कसे पूर्ण करता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. याच भूमिकेतून पुढील कार्यकाळात काम करण्याचा निर्धार असल्याचे मत व्यक्त करत, पिंपरी गावचा चेहरा–मोहरा बदलून टाकण्यासाठी प्रभाग क्रमांक २१ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पॅनलच्या प्रचारार्थ तपोवन मंदिर परिसर, बाल गोपाळ विद्यालय, शिवदत्त नगर, धर्मा अपार्टमेंट आणि कुदळे पाडाळ परिसरात भव्य…
पिंपरी, दि. ०५ जानेवारी २०२६ (प्रतिनिधी): पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना सोसायट्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत असून, माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासह संपूर्ण राष्ट्रवादी पॅनलला मतदारांचा भक्कम पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक २१ मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांना उमेदवारी दिली आहे. या पॅनलचा प्रचार सध्या जोरात सुरू असून प्रचार फेरी, पदयात्रा, घरोघरी संपर्क तसेच सोसायट्यांमध्ये छोट्या-मोठ्या बैठका घेऊन संपूर्ण मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढण्यात येत आहे. पिंपरी गावातील यशदा फ्लोरेन्झा सोसायटी, सुखवानी सोसायटी, सुखवानी कॅसल आणि सुखवानी सिटी येथील सोसायटीधारकांनी प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत आपला जाहीर…
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील ऐश्वर्यम हमारा सोसायटी फेज-१ व फेज-२ मधील रहिवाशांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. बिल्डरकडे प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठ्याच्या तब्बल एक कोटी रुपयांच्या देयकाचा प्रश्न भाजपा आमदार पै. महेशदादा लांडगे यांच्या सक्रिय व प्रभावी मध्यस्थीमुळे अखेर मार्गी लागला आहे. आमदार लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे बिल्डरने सदर रक्कम सोसायटीस देण्यास सहमती दर्शविली आहे. सोसायटीधारकांनी सांगितले की, “आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांमुळेच आम्हाला पाणीपुरवठ्याचे हक्क मिळाले. ही मदत आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून, त्यामुळे सोसायटीतील पाणीपुरवठ्याच्या समस्या लवकरच सुटतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सोसायटीच्या एका प्रतिनिधीने सांगितले की, “या आर्थिक दिलास्यामुळे केवळ पाणीपुरवठा सुरळीत होणार नाही, तर सोसायटीतील इतर…
पिंपरी, पुणे (दि. ०५ जानेवारी २०२६) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांनी महिला युवती, भगिनींसह रविवारी, भाट नगर, बौद्ध नगर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. नागरिकांनी राष्ट्रवादीच्या या उमेदवारांचे उत्साहाने स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी दारात रांगोळीच्या पायघड्या घालून, दारावर तोरण बांधून उमेदवारांचे औक्षण केले आणि १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी घड्याळाचे चिन्ह पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार केला. यावेळी माजी नगरसेवक धनराज आसवानी, कोमल दीपक मेवाणी, लहू तोरणे, सुनील साठे, दिनेश…
