Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे निलख येथील रक्षक चौक उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; आमदार शंकर जगताप यांच्या पत्राची महापालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल

May 22, 2026

“माझ्या नावाचा गैरवापर करून ठराव मंजूर; संबंधितांवर कारवाई करा” – आयुक्त व स्थायी समिती सभापतींकडे निवेदन

May 7, 2026

May 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home » सविता आसवानी यांनी साधला महिलांशी संवाद
पिंपरी चिंचवड

सविता आसवानी यांनी साधला महिलांशी संवाद

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comJanuary 4, 2026No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love
  1. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील अनेक प्रभागातील उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे. प्रभाग क्रमांक १९ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवार सविता धनराज आसवानी यांनी गुरुवारी बौद्ध नगर परिसरात महिलांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मागील ८ ते ९ वर्षांपासून बौद्ध नगर परिसरात पाणी पुरवठा, सार्वजनिक स्वच्छता, या परिसरातील दुर्गंधी बाबत महिला व ज्येष्ठ नागरिक त्रस्त असल्याचे दिसून आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या शहरातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही नियोजनबद्ध काम करू असे यावेळी सविता धनराज आसवानी यांनी महिला भगिनींना सांगून आश्वस्त केले.

यावेळी नंदा कुंजीर, बबली शेख, कोमल तडसरे, अनिता तलवारे, सविता ढावरे, शोभा दोडके, स्वाती सूर्यवंशी, ज्योती कांबळे, पूनम रोकडे, मनीषा सांगुळे, निशा नुरुडे, श्रद्धा रोकडे, मंगल पवार आदी महिलांनी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळाचा चिन्हापुढील बटण दाबून सविता आसवानी व सहकारी उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन केले.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

शिवाजी महाराज यांच्यावरील पुस्तकांचा संग्रह करणारे संभाजी बारणे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

April 30, 2026

अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण करा: युवराज दाखले यांच्या नेतृत्वात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

April 30, 2026

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.