Close Menu
maharashtra18news.in
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘घंटा भेट’ देणार सचिन काळभोर 

April 9, 2026

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
  • Demos
  • Tech
  • Gadgets
  • Buy Now
Facebook X (Twitter) Instagram
maharashtra18news.inmaharashtra18news.in
Subscribe
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
maharashtra18news.in
Home»राजकारण»गुन्हेगारी»मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना टार्गेट; हिंजवडीत सोनसाखळी चोर अटकेत हिंजवडी पोलिसांची दमदार कामगिरी
गुन्हेगारी

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना टार्गेट; हिंजवडीत सोनसाखळी चोर अटकेत हिंजवडी पोलिसांची दमदार कामगिरी

maharashtra18news2026@gmail.comBy maharashtra18news2026@gmail.comMarch 21, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी देवा भालके : पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईमुळे पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या महिलांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली आहे.

७ मार्च २०२६ रोजी पहाटे सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास, एक महिला मॉर्निंग वॉकसाठी गेली असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण जबरदस्तीने हिसकावले. यावेळी महिलेला ढकलून दिल्याने त्या जखमी झाल्या. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळ व परिसरातील १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ओमकार राजेश बनसोडे (वय २३, रा. मांजरी, पुणे) याला अटक केली.

चौकशीदरम्यान आरोपीने त्याचा साथीदार विशाल विलास काळे याच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जप्त केले आहे.

दरम्यान, आरोपीने अशाच प्रकारे पहाटे फिरणाऱ्या महिलांना लक्ष्य करून आणखी काही चोरी केल्याचेही कबूल केले असून, या टोळीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकातील अधिकाऱ्यांचे याबाबत कौतुक करण्यात येत आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
maharashtra18news2026@gmail.com
  • Website

Related Posts

एजंटांच्या फसवणुकीला आळा; महापौर लांडगे यांचा ‘फ्री जॉब’ मास्टरप्लॅन युवकांनो सावधान! फसवणूक टाळण्यासाठी भोसरी-चाकणमध्ये ‘मोफत रोजगार केंद्र’ सुरू

April 9, 2026

पिंपरीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; सहा जणांवर गुन्हा, साहित्य जप्त डिलक्स चौकातील मोकळ्या जागेत सुरू होता ‘मुंबई कल्याण’ जुगार; ६,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

April 8, 2026

अवकाळी पावसामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांना फटका; महापौरांकडून तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

April 2, 2026
Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

Editors Picks
Top Reviews
Advertisement
Demo
maharashtra18news.in
Facebook X (Twitter) Instagram Pinterest Vimeo YouTube
  • Home
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • आरोग्य
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • समाजकारण
  • मनोरंजन
  • व्हिडिओ

Maharashtra18News ही एक स्वतंत्र, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म आहे.

महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी, राजकारण, प्रशासन, समाजकारण, विकास, अर्थकारण, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांतील अचूक व तत्पर बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो.

आमचा मुख्य उद्देश म्हणजे सत्य, पारदर्शकता आणि निष्पक्ष पत्रकारिता या मूल्यांवर आधारित बातमीदारी करणे.

कोणत्याही राजकीय, सामाजिक किंवा व्यावसायिक दबावाशिवाय जनतेच्या हिताची बातमी मांडणे हेच आमचे ध्येय आहे.


📞 Contact Us | संपर्क साधा

संपादक – देवा भालके

मोबाईल: +91 9860586069

ईमेल: maharashtra18news2026@gmail.com


© Copyright 2025, All Rights Reserved
Website Developed By Swara Infotech 9096040204

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.