- Home
- पिंपरी चिंचवड
- पुणे
- महाराष्ट्र
- राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय
- राजकारण
- गुन्हेगारी
- आरोग्य
- कला
- क्रीडा
- कृषी
- शैक्षणिक
- समाजकारण
- मनोरंजन
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtra18news2026@gmail.com
पिंपरी-चिंचवडप्रतिनिधी देवा भालके:पिंपळे निलख येथील रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो सर्वसामान्य नागरिकांच्या आणि वाहनचालकांच्या सोयीसाठी तात्काळ खुला करण्यात यावा, यासाठी चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. आमदार जगताप यांच्या या पत्राची महापालिका प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली आहे. प्रशासनाने तत्परता दाखवत सर्व तांत्रिक व सुरक्षाविषयक प्रक्रिया पूर्ण करून हा उड्डाणपूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे या परिसरातील दीर्घकालीन वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी तो वाहतुकीसाठी खुला न झाल्याने या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यामुळे…
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी देवा भालके:संदीप वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे आयुक्त तसेच स्थायी समिती सभापती यांना निवेदन देत स्थायी समिती ठराव क्रमांक ३६६, विषय क्रमांक ७ बाबत गंभीर आक्षेप नोंदविला आहे. दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या स्थायी समिती सभेमध्ये मा. शिक्षण समिती सभा ठराव क्रमांक ७ दिनांक ०२/०४/२०२६ अन्वये नगरसचिव कार्यालयामार्फत सादर करण्यात आलेल्या डॉकेटनुसार सदर विषयामध्ये नगरसेवक संदीप वाघेरे यांचे नाव “सूचक” म्हणून तसेच श्री विकास साने यांचे नाव “अनुमोदक” म्हणून नोंदविण्यात आले होते. मात्र, सदर विषयास आपण कोणतीही संमती दिलेली नसून कोणताही ठराव सुचविलेला नाही, असे स्पष्ट करत नगरसेवक वाघेरे यांनी नगरसचिव कार्यालयाकडून दिशाभूल झाल्याचा गंभीर…

पिंपरी चिंचवड पुणे प्रतिनिधी देवा भालके (दि. ३० एप्रिल २०२६) साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रा बरोबरच विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारे थेरगाव चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर विविध लेखकांनी लिहिलेल्या, विविध ९ भाषेतील ५५१ पुस्तकांचा संग्रह जमा केला आहे. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलगू, गुजराती आणि सिंधी भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे. संभाजी बारणे यांच्या या पुस्तक संग्रहाची “इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये यथोचित नोंद करण्यात आली आहे. तसे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह नुकतेच बारणे यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या समितीच्या वतीने २५ मार्च २०२६ रोजी प्रदान करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी देवा भालके) पिंपरी चिंचवड दि.३० एप्रिल २०२६: मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी अनुसूचित जातीच्या १३ टक्के आरक्षणाचे तात्काळ उपवर्गीकरण* करण्यात यावे, या मागणीसाठी *हिंदू मातंग सेना व शिवशाही व्यापारी संघ तसेच पिंपरी चिंचवड शहर मातंग समाज* यांच्या वतीने आज तहसीलदार कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले व हिंदू मातंग सेनेचे संस्थापक प्रमुख अरूण जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर मातंग समाजाचे नेते संदिपान झोंबाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार, दि. २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता तहसीलदार कार्यालय, निगडी-४४ येथे निदर्शने करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी…
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी देवा भालके:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका तब्बल चार वर्षांनंतर पार पडल्या आणि 128 नगरसेवक निवडून आले. भाजपचे 84, राष्ट्रवादी काँग्रेसचे 37, शिवसेनेचे 6 आणि 1 अपक्ष असा निकाल लागला. संख्याशास्त्राच्या पलीकडे या निवडणुकीची खरी ओळख ठरते ती म्हणजे 50 टक्के महिला आरक्षण—64 महिला आणि 64 पुरुष असे समसमान प्रतिनिधित्व. कागदोपत्री पाहता हे चित्र प्रगतिशील वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचा आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान देण्याचा हा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे. परंतु प्रश्न असा आहे की, या आरक्षणाचा खरा हेतू प्रत्यक्षात कितपत साध्य होत आहे? शहरात सुरू असलेल्या चर्चांनुसार, अनेक ठिकाणी निवडून आलेल्या महिला नगरसेवकांच्या जागी त्यांच्या पती…

पिंपरी-चिंचवड: देवा भालके:दापोडी परिसरातील ‘ग्रीन पार्क’ या गृहनिर्माण प्रकल्पात २०१९ साली लाखो रुपये गुंतवून फ्लॅट खरेदी केलेल्या नागरिकांना अद्यापही घरे मिळाली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रकल्प रखडल्यामुळे आज प्रकल्पातील गुंतवणूकदार नागरिक एकत्र येत बांधकाम व्यावसायिकांच्या घरी जाऊन जाब विचारला. “आम्ही २०१९ मध्ये पैसे भरले, कोविड काळातही सहकार्य केले. मात्र आजपर्यंत फ्लॅट मिळाले नाहीत. आमचे घर आम्हाला नेमके कधी मिळणार?” असा सवाल घरखरेदीदारांनी उपस्थित केला. अनेकांनी आपली आर्थिक अडचण आणि वाढलेला ताण याबाबतही भावना व्यक्त केल्या. यावेळी बांधकाम व्यावसायिकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, काही ग्राहकांनी अद्याप पूर्ण पैसे भरलेले नाहीत. उर्वरित रक्कम भरण्याचे आवाहन संबंधितांना…
मुंबई | २१ एप्रिल २०२६ : प्रतिनिधी: देवा भालके अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा राज्यात सध्या तीव्र झाला असून, मातंग समाजासह इतर ५८ जातींच्या प्रतिनिधींनी मुंबईत एकत्र येत सरकारसमोर ठोस मागण्या मांडल्या. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी राज्य सरकारकडे तातडीने ‘एम्पिरीकल डेटा’ गोळा करून न्याय्य उपवर्गीकरण लागू करण्याची मागणी केली. या बैठकीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू व डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे अध्यक्ष सचिनभाऊ साठे, लहुजी शक्ती सेना (पॉवर कमिटी) प्रदेशाध्यक्ष कैलासदादा खंदारे, तसेच राज्यभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना आमदार गोरखे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “समतेचा विचार” प्रत्यक्षात आणण्यासाठी अनुसूचित जातींमधील वंचित घटकांना…